"स्तनपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
== स्तनपानाचे लाभ ==
आईच्या दुधात नवजात शिशुसाठी आवश्यक ती सर्व पोषणमुल्ये असतात. जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईच्या दूधातील घटक बाळाचे संरक्षण करते. अंगावर दुध पाजल्याने बाळाला विकार उद्‌भवत नाहीत व त्याचे आरोग्य उत्तम राहते.
प्रसूतीनंतरचे सुरवातीचे थोडे दिवस घट्ट स्वरूपातील चीकाचे दूध (कोलोस्ट्रम) येत असते. चीक-दूध कमी येत असले, तरी बाळाला ते पुरेसे असते व त्यातूनच बाळाच्या सर्व गरजा भागविल्या जातात. चीकाच्या दूधात [[जीवनसत्व]] ए व के जास्त प्रमाणात आढळते. त्यात असलेली रोग प्रतिबंधात्मक द्रव्ये व इतर आवश्यक घटकांमुळे जंतूसंसर्गापासून बाळाचे रक्षण बाळाचेतसेचहोते.तसेच या दूधात त्यात इम्युनोग्लोबीन असतात. बाळाच्या [[आतडे|आतड्यांच्या]] अंत:त्वचेला लिंपण होते व त्यामूळे बाळाच्या [[रक्ताभिसरण|रक्ताभिसरणात]] [[प्रथिने|प्रथिनांचे]] मोठे कण जात नाही. अशा प्रकारे बाळाल रोगांपासून संरक्षण मिळते.
== कार्य ==
स्तनातील दूध-उत्पादक ग्रंथींमध्ये दूध तयार होते. बाळ आईचे दूध पिण्यासाठी स्तनाग्र चोखायला लागते. यामुले आईच्या शरीरात दूध उत्पादक अंत:स्त्राव स्त्रवू लागतात. बाळाने स्तनाग्र चोखणे चालू ठेवल्यावर आईच्या शरीरात दूसरा अंत:स्त्राव स्त्रवू लागतो. त्यामूळे तयार झालेले दूध स्तनांच्या काळ्या भागातील दूग्धनलिकेमार्फत स्तनाग्राकडे येते.
== बाह्य दुवे ==
* [http://marathi.aarogya.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8 बाळाला पाजणं: स्तनपान]
* [http://www.majesticprakashan.com/?q=node/572 स्तनपानस्तनपानाबद्दलचे पुस्तक]
* [http://www.marathiworld.com/women/pregnancy/breastfeed.htm स्तनपान -शंका समाधान]
* [http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140569:2011-03-04-10-05-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 स्त्रीवादाच्या नावानं चांगभलं - आवांतरअवांतर माहितीपूर्ण लेख]
* [http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108154:2010-10-15-16-04-59&catid=46:2009-07-15-04-01-48&Itemid=57 अन्नसुरक्षा आणि भूकेचे बाजारीकरण - आवांतरअवांतर माहितीपूर्ण लेख]
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
३४

संपादने