Content deleted Content added
No edit summary
ओळ ६७५:
 
:::माझेपण कुणाशीही वाद नाहीत (किमान आज पर्यंत तरी झालेले नाहीत ) मला सहयोग हि चांगला मिळतो म्हणूनच कदाचित मी जेकाही थोडे काम केले ते होऊ शकले. पण सारखा पाठपुरावा करावा लागतो. आता माझ्या बाबतीत मी तो करतो पण आम सदस्या कडून ती अपेक्षा करण्या पेक्षा आपण थोडे व्यापक प्रोत्साहन देणारे धोरण राबवले तर अधिक चागले असे वाटते. माझ्या पर्यत पोहचलेल्या लोकांना तर मी सर्वतोपरी मदत करतोच पण आपले पदाधिकारी साधे साधे निर्णय घेण्यास खूप वेळ घेतात, आणि तो पर्यंत ते कोणताच रीस्पओंस देत नाहीत ह्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण होऊशाकतो. किमान निरोपाची पोच, त्यावरील शंका, निर्णयास लागणारा अपेक्षित वेळ आदी. गेष्टी जर केल्या तर काम करणाऱ्या मंडळीचा हुरूप सांभाळता येउशाकेल असे वाटते. त्यासही वेळ नसेल तर काही स्थायी साचे बनवून देता येतील पण सिस्टीम रीस्पोन्सीव असावी. अप्लाय अप्लाय अप्लाय आणि नो रिप्लाय हे तितकेसे योग्य नाही. प्रश्न माझा आणि तुमचा नाही आपण मार्ग काढूनच घेऊ प्रश्न आम सदस्याचा आहे.[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०७:२१, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
 
==अभिनंदन==
निनाद! नविन सदस्यांना प्रोत्साहनात्मक संदेश देउन त्यांचेमधे लेखन-उर्मी निर्माण करण्याच्या आपल्या जोरकस प्रयत्नांसाठी आपले हार्दिक अभिनंदन. त्याचा कृपया स्विकार करावा ही विनंती.
[[सदस्य:Makyaj|मकरंद]] ([[User talk:Makyaj|चर्चा]] • [[Special:योगदान/Makyaj|योगदान]]) ०६:३९, १० ऑगस्ट २०११ (UTC)