"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
खाणीतूनखाणीत उत्पन्नसापडणार्‍या झालेल्याउपयुक्त पदार्थांनापदार्थाला खनिज असे म्हणतात.
==काही प्रमुख खनिजे==
खालील काही प्रमुख खनिजे आहेत.
 
* [[लोह]]
* [[तांबे]]
* [[बॉक्साइट]]
* [[बॉक्साईट]]
* [[हिरा]]
* [[टायटानियम डाय ऑक्साईडऑक्साइड]]
* [[झिंक]]
* [[कोबाल्ट]]
Line १६ ⟶ १५:
 
==पर्यावरण==
खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्याजवळीलत्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये, व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या नैसर्गिक वनपर्यावरणाचे परिस्थितीचेझालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या [[नदी]], तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित [[पाणी]] प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, [[वनस्पती|वनस्पतींचे]] आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची [[पाणी]] अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी, प्रदेश कोरडा होत जातो. पानगळीचीजंगलांतील जंगलांचीपानगळ होणार्‍या झाडांची जागा कमी पाण्यात निभावणाऱ्यानिभाव धरणार्‍या खुरटय़ाखुरट्या वनस्पती घेतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खनिज" पासून हुडकले