"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १६:
 
==पर्यावरण==
खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा हवामानधोका बदलाच्याजंगलप्रदेश, समस्येशीसंरक्षित थेटप्रदेश संबंधत्याजवळील आहेवन्यजीव किंवाअभयारण्ये, कसेराष्ट्रीय याबद्दलउद्याने अद्यापयांना निश्चितसंभवतो. पुरावेपरिणामी नसल्यानेवन्यजीव, भाष्यउपयुक्त करतावनस्पती येतयांच्या नाहीप्रजाती नष्ट होतात. मात्रयाचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या नैसर्गिक वन परिस्थितीचे नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या [[नदी]], तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित [[पाणी]] प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, [[वनस्पती|वनस्पतींचे]] आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची [[पाणी]] अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी, प्रदेश कोरडा होत जातो. पानगळीची जंगलांची जागा कमी पाण्यात निभावणाऱ्या खुरटय़ा वनस्पती घेतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खनिज" पासून हुडकले