'''संगणकीय विषाणू''' (अन्य नावे: '''संगणक विषाणू''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Computer virus'' ( ''काँप्युटर व्हायरस'') ;) हे स्वतःला प्रतीत करूही शकणारासंगणकामध्ये वघुसून [[संगणक|संगणकाच्या]] सॉफ्टवेअरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणाराशकणारी संगणकीय प्रोग्रामप्रणाली असतोअसते. बर्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा ''अॅडवेअर'', ''स्पायवेअर'' या प्रकारांतल्या प्रोग्रामांसारख्यासंगणकात स्वयंप्रतीत होऊबिघाड न शकणार्याकरणार्या प्रोग्रामांसकटप्रणालींसकट सर्वच [[मालवेअर|मालवेअरांनादुष्ट प्रणालींसाठी]] उद्देशून ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा [[काँपॅक्ट डिस्क]], [[फ्लॉपी डिस्क]], [[डीव्हीडी]] अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमामार्फतमाध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसर्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानलामानली जाऊजायला शकतेपाहिजे.
संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू रोधकप्रतिबंधक(अँटि व्हायरस) [[स्पायवेअर]] व [[फायरवॉल]] असलेचअसलीच पाहीजेपाहिजे
==संगणकी़य विषाणूरोधकांचीविषाणुप्रतिबंधकांची प्रमुख नावे==
* मॅकॅफी
* मॅकअफी
* एव्हीजी - याची एखादी आवृत्ती, मोफत, तसेचविकत भाड्यानेकिंवा प्रतभाड्याने मिळते
* नॉर्टन
* सोफोस
* अॅव्हास्ट - याची मोफत प्रत मोफत मिळते
* अविराअॅव्हिरा - याची मोफत प्रत मोफत मिळते
* कास्पारस्की
* [[इस्कॅन]]
* कॉमकास्ट
* कॉमकॅस्ट
* मालाशिअसमॅलेशिअस सॉफ्ट्वेअरसॉफ्टवेअर रिमूव्हल टूल
* कॉम्बोफिक्स
* मालवेअरमॅलवेअर बाईट्स
* स्पायवेयरस्पायवेअर डॉक्टर - याची मोफत प्रत मोफत मिळते
* अॅडअवेयरअॅडअवेअर - याची मोफत प्रत मोफत मिळते
==उपलब्धता==
मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू रोधकप्रतिबंधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना तेती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेलेउतरवलेली असावेअसावी.
==कार्य पद्धती==
प्रत्येक संगणकी़य विषाणू रोधकप्रतिबंधक हे संगणक चालू असतानासंगणकाच्या पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने तेत्यांच्यासाठी प्रोसेसर व रॅम (स्मॄती) चा काही भाग वापरला जातो. तसेच संगणकी़य विषाणू रोधकप्रतिबंधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र प्रत्येकअशा संगणकी़यवापराचे विषाणूप्रमाण रोधकाचे हे प्रमाणप्रणालीगणिक कमी जास्त असते.
* {{संकेतस्थळ|http://www.lokayat.com/node/34|लोकायत.कॉम - संगणकीय विषाणू (भाग १ ते ६)|मराठी व इंग्लिश संमिश्र}}
* {{संकेतस्थळ|http://www.dmoz.org/Computers/Security/Malicious_Software/Viruses/|ओपन डिरेक्टरी प्रोजेक्ट - व्हायरस|इंग्रजी}}
* {{संकेतस्थळ|http://www.howstuffworks.com/virus.htm|हाउहाऊ स्टफ वर्क्स.कॉम - व्हायरस कसे चालतात, याविषयी माहिती|इंग्रजी}}
* [http://www.microsoft.com/downloads/en/details.aspx?FamilyId=AD724AE0-E72D-4F54-9AB3-75B8EB148356&displaylang=en| मालाशिअसमॅलेशिअस सॉफ्ट्वेअरसॉफ्टवेअर रिमूव्हल टूल] (इंग्रजी)
* [http://www.combofix.org| कॉम्बोफिक्स] (इंग्रजी)
* [http://www.malwarebytes.org/| मालवेअर बाईट्स] (इंग्रजी)
|