"वेलदोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५:
'''वेलची''' हा एक मसाल्याचा प्रकार आहे. ह्याचा खूप सुंदर वास असतो. वेलची जास्त करून गोड पदार्थांमध्ये वापरली जाते..[[चित्र:Sa cardamom.jpg|250px|right|वेलची]]
 
== आढळ ==
ही वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलचीचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचं मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते.
[[नेपाळ]], [[ग्वाटेमाला]], [[मेक्सिको]], [[थायलंड]], मध्य अमेरिकेत ही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
== उपयोग ==
दुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे, पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
भावप्रकाश या [[आयुर्वेद|आयुर्वेदीय]] ग्रंथात [[दमा]], [[खोकला]], [[मूळव्याध]], [[मूत्रविकार]] यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://agdssmarathi.riskraft.com/AGDSSUploads_Marathi/Files/Agricultural_Products/Agricultural%20Production/Cardamom/Cardamom_veldoda.pdf वेलची पिक कसे घ्यावे]
 
[[वर्ग:मुखशुद्धी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वेलदोडे" पासून हुडकले