"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| वाद्य =
}}
'''सोनू निगम''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक लोकप्रिय [[पार्श्वगायक]] आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी [[फरिदाबाद]], [[हरयाणा]] येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटांत त्याने नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत, पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. सध्याअंकशास्त्र्यांच्या सल्ल्यामुळे त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam' ऐवजी 'Niigaam' असे बदलले आहेहोते, पण अधिक भरभराटीचे कोणतेही चिन्ह न दिसल्यामुळे स्पेलिंग परत पूर्ववत केले.
 
=== कारकीर्द ===
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले