"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.95.1.135 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा�
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| वाद्य =
}}
'''सोनू निगम''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी]]तील एक लोकप्रिय [[पार्श्वगायक]] आहे. सोनू निगमचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी [[फरिदाबाद]], [[हरयाणा]] येथे झाला. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केलेतकेले आहेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटातहीचित्रपटात त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भुमिकाभूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटातचित्रपटांत त्याने नायकाच्या भुमिकाहीभूमिकाही त्यानेकेल्या केल्यातआहेत, पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. सध्या त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam' ऐवजी 'Niigaam' असे बदलले आहे.
 
=== कारकिर्दकारकीर्द ===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्‍या वर्षापासुनवर्षापासून आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्‍याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांसमवेतवडिलांबरोबर मुंबईत आला. <br /> त्याचे मुंबईतले सुरवातीचेसुरुवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बर्‍याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर, बर्‍याच जणांनी तो रफी चीरफीची नक्कल करीत असल्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले, पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद पडला. दरम्यान, त्याने आकाशवाणीवरच्या जाहिरातींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळुनवळून पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटातले त्याचे 'अच्छा सिला दिया तुनेतूने' हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणुनम्हणून स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सुत्रधाराचीसूत्रधाराची भुमिकाभूमिका घेतल्यापासुनघेतल्यापासून त्याच्यात्याला अधिकाधिक गाणी संधीमिळू वाढल्यालागली. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटातले "संदेसे आते है" हे त्याचे गाणे सुपरहिट झाले. त्यानंतर त्याच वर्षी प्रदेस चित्रपटातले ये दिल दिवाना हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफी च्यारफीच्या नकलेचा शिक्का पुसण्याच्यापुसण्यास कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनी मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणुनहीम्हणूनही तो गणला जाऊ लागला. <br /> गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदी सोबतचहिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, ओरियाउडिया, कन्नडकानडी, पंजाबी, तामिळतामीळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दुऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गायनगाणी म्हटली केलंआहेत.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले