"हवेची घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Gustoća zraka
छो re-categorisation per CFD using AWB
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''हवेची घनता''' : (''इंग्रजी एअर डेनसिटी'' ). [[हवा]] ही विविध वायूंच्या घटकांचे मिश्रण आहे. हवेची घनता माहिती असणे अभियांत्रिकीमध्ये हवामान शास्त्रात तसेच विमान वाहतूकी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. हवेची घनता ही [[तापमान]] वाढी बरोबर कमी होते तसेच वाढत्या उंची बरोबर देखील हवेची घनता कमी होते. हवेची घनता [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीवर]] २० ° [[सेल्सियस|सेल्सियसला]] १.२ किलो प्रति घन मीटर (kg/m<sup>3</sup>) इतकी असते
 
हवेची घनता : (''इंग्रजी एअर डेनसिटी'' ). [[हवा]] ही विविध वायूंच्या घटकांचे मिश्रण आहे. हवेची घनता माहिती असणे अभियांत्रिकीमध्ये हवामान शास्त्रात तसेच विमान वाहतूकी मध्ये सर्वात महत्त्वाचे आहे. हवेची घनता ही [[तापमान]] वाढी बरोबर कमी होते तसेच वाढत्या उंची बरोबर देखील हवेची घनता कमी होते. हवेची घनता [[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीवर]] २० ° [[सेल्सियस|सेल्सियसला]] १.२ किलो प्रति घन मीटर (kg/m<sup>3</sup>) इतकी असते
 
हवेची घनता किती असेल हे [[गणित|गणितीसूत्राने]] मोजता येते. हवेची घनता मोजण्याचे सूत्र
 
:<math>\rho = \frac{p}{R \cdot T}</math>
 
 
 
इथे ''ρ'' म्हणजे हवेची घनता ''p'' म्हणजे [[हवेचा दाब]] ''R'' हे [[वैश्विक वायू एकक]] (Universal Gas Constant) आणि ''T'' तापमान ( तापमान [[केल्विन]] मध्ये वापरावे)
 
[[वर्ग:उष्मागतीशास्त्रऊष्मगतिकी]]
 
[[ar:كثافة الهواء]]