"सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९२२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
→‎झपाट्याने: नवीन विभाग
(→‎झपाट्याने: नवीन विभाग)
वेळ मिळाल्यावर उपरोक्त विषयासंबंधी आपणास पुन्हा संपर्क साधेन,कळावे,धन्यवाद.
[[सदस्य:Prasannakumar|प्रसन्नकुमार]] १२:४२, ५ ऑगस्ट २०११ (UTC)
 
== झपाट्याने ==
 
कल्पना मांडून ती झपाट्याने प्रत्यक्षात आणणारे फार कमी लोक असतात. ते तू साधलेस, यु आर अ स्टार! त्यामुळे मला कौतुक वाटले. शिवाय चावडीची कल्पना मांडण्यासाठी केलेले प्रेझेंटेशन अप्रतिम छाप पाडणारे होते/आहे!
आता आपण वेगवान संपादने पार पाडण्यासाठी युक्त्या शोधू या. जसे की एखाद्या नावाचे पान बनले की त्या 'शब्दाला' सर्व मराठी विकि पानांवर दुवा बनवू शकेल असा सांगकाम्या. म्हणजे समजा तबला हा लेख बनला तर त्या सांगकाम्याने विकीवरच्या सर्व पानांवर तबला शब्दाचा दुवा बनवावा. (काही वेळा शब्द खुपदा आलेला असू शकतो त्यासाठी त्या पानावरील पहिल्या ३ शब्दांचा दुवा बनवावा असे फिल्टर घालता येईल.) तबल्याच्या असा शब्द असेल तर अर्थातच दुवा बनणार नाही हे मी समजू शकतो. - असे सांगकामे बनवणे जमू शकेल का?[[सदस्य:Katyare| निनाद]] ११:२२, ७ ऑगस्ट २०११ (UTC)
५,२०२

संपादने