"फ्रँकलिन पियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "फ्रँकलिन पीयर्स" हे पान "फ्रँकलिन पियर्स" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ ३:
 
पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील [[मेक्सिकन-अमेरिकन युद्ध|मेक्सिकन-अमेरिकन युद्धात]] तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.
 
अध्यक्षीय कारकिर्दीत त्याने अप्रत्यक्षरित्या गुलामगिरी-धार्जिण्या असणार्‍या इ.स. १८५४च्या [[कॅन्सस-नेब्रास्का कायदा|कॅन्सस-नेब्रास्का कायद्यास]] पाठिंबा दिला, तसेच त्याच्या राजवटीने ऑस्टेंड मॅनिफेस्टो पुरस्कारला. या दोन धोरणांमुळे उत्तरेकडील संस्थानांमध्ये पियर्स प्रशासनाच्या लोकप्रियतेस तडा गेला. या दोन धोरणांमुळे अध्यक्षीय कारकीर्द डागाळली गेलेला पियर्स अमेरिकी इतिहासातील सर्वांत अप्रिय ठरलेल्या अध्यक्षांपैकी एक मानला जातो. त्याच्या खालावलेल्या लोकप्रियतेमुळे डेमॉक्रॅटिक पक्षाने इ.स. १८५६च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याला डावलून [[जेम्स ब्यूकॅनन]] याचे नामांकन पुढे केले.
 
== बाह्य दुवे ==