"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:ShrinivasKhale2010-11-18.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
[[Category:संगीतकार|देव,यशवंत]]
'''श्रीनिवास खळे''' (३० एप्रिल, इ.स. १९२६; [[बडोदा]], [[गुजरात]] - हयात) हे [[मराठा|मराठी]] संगीतकार आहेत. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली आहे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
[[मराठी]] तील [[संगीतकार]]
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग = लाल
| नाव = {{लेखनाव}}
[[| चित्र: = ShrinivasKhale2010-11-18.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक = ३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = संगीतकार
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
 
'''श्रीनिवास खळे{{लेखनाव}}''' (३० एप्रिल, इ.स. १९२६; [[बडोदा]], [[गुजरात]] - हयात) हे [[मराठा|मराठी]] संगीतकार आहेत. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली आहे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले आहे. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला आहे.
इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना [[पद्मभूषण]] ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म ३० एप्रिल, [[इ.स. १९२६]] रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
 
==संगीतकार==
[[इ.स. १९६८]] सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले. जुन्या पिढीतले नामवंत संगीतकार ‘के. दत्ता’ ऊर्फ दत्ता कोरगावकर यांचा मदतनीस म्हणून खळ्यांनी काम केले. बर्‍याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील.
 
[[इ.स. १९५२]] साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.
वस्तुत: [[ग.दि.माडगूळकर]]यांनी लिहिलेली ही गीते एका चित्रपटाकरिता खळ्यांनी स्वरबद्ध केली होती. दुर्दैवाने ह्या चित्रपटाचे काम खळ्यांना मिळाले नाही. पण गदिमांना स्वत:ला ह्या गाण्यांच्या चाली एवढ्या आवडल्या होत्या की स्वत: त्या गीतांची तबकडी एचएमव्हीकडून मुद्रित करून घेतली. इ.स. १९७३ च्या सुमारास खळ्यांनी स्वरबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह खूप गाजला. त्याच्याचपुढे पं. भीमसेन जोशींना घेऊन केलेला ’अभंगवाणी’ हा संग्रहही तितकाच प्रसिद्ध पावला. संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
 
१मे [[इ.स. १९६०]] हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.
 
खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय.त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत. यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
 
खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत. खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा अथवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननी ळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंयअसोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.
 
वस्तुत: [[ग.दि.माडगूळकर]]यांनी लिहिलेली ही गीते एका चित्रपटाकरिता खळ्यांनी स्वरबद्ध केली होती. दुर्दैवाने ह्या चित्रपटाचे काम खळ्यांना मिळाले नाही. पण गदिमांना स्वत:ला ह्या गाण्यांच्या चाली एवढ्या आवडल्या होत्या की स्वत: त्या गीतांची तबकडी एचएमव्हीकडून मुद्रित करून घेतली. इ.स. १९७३ च्या सुमारास खळ्यांनी स्वरबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला ‘अभंग तुकयाचे’ हा [[ संत तुकाराम | संत तुकारामांच्या]] अभंगांचा संग्रह खूप गाजला. त्याच्याचपुढे पं. भीमसेन जोशींना घेऊन केलेला ’अभंगवाणी’ हा संग्रहही तितकाच प्रसिद्ध पावला. संगीत पाणिग्रहण ह्या [[आचार्य अत्रे]]लिखित [[संगीत नाटक | संगीत नाटकाला]] खळ्यांनी संगीत दिले होते.
 
शब्दभावांना योग्य अशा समर्पक आणि कर्णमधुर चाली लावण्यात खळ्यांचा हातखंडा आहे. शंभरांहून अधिक गीतकार आणि गायकांबरोबर खळ्यांनी काम केले आहे.
 
==पुरस्कार==
 
[[इ.स. २०१०]] साली भारत सरकारने त्यांना [[पद्मभूषण]] ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
 
* सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
* लता मंगेशकर पुरस्कार (इ.स. १९९३)
Line २० ⟶ ६७:
* संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
* पद्मभूषण (इ.स. २०१०)
{{जाणकार}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=44405:2010-02-01-15-26-52&Itemid=1 'लोकसत्ते'च्या २ फेब्रुवारी, इ.स. २०१०च्या आवृत्तीमधील व्यक्तीवेध सदर]