"मंगळ (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो template cleanup using AWB
ओळ १:
{{हा लेख|[[फलज्योतिष|फलज्योतिष]] संबंधित आहे|मंगळ (निःसंदिग्धीकरण)}}
'''मंगळ''' हा भारतीय [[फलज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. मंगळ हा पापग्रह आहे. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्वराशिवा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो. तसेच [[कर्क रास|कर्क]], [[सिंह रास|सिंह]] राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. त्यामुळे कर्क अथवा सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो.
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.
 
* अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश.
* प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश;
* बाधस्थान : सप्तम स्थान;
* अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन;
* प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ;
* मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध;
* सम ग्रह ; शुक्र व शनि.
* नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्षल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण )
* मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.
* मूल त्रिकोण [[राशी]] - [[मेष रास |मेष]],
* मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश,
* स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश;
* उच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ;
* नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश;
* मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज,
* संख्या - ९,
* देवता- कर्तिकेय;
* अधिकार- सेनापती;
* दर्शकत्व - शारीरिक बल;
* शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण;
* शरीरांगर्गत धातू - मज्जा;
* तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व [[ज्ञान]] होणारा असा रुपविषय;
* कर्मेन्द्रिय - हात;
* ज्ञानेन्द्रिय - नेत्र,
* त्रिदोषांपैकी दोष - पित्त,
* त्रिगुणापैकी गुण- तमोगुण,
* लिंग पुरुष;
* रंग- लालभडक,
* द्र्व्य- सुवर्ण; धातू [[लोखंड]].
* निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर;
* दिशा - [[दक्षिण]];
* जाती क्षत्रिय;
* रत्न - पोवळे;
* रस - कडू,
* ऋतू - ग्रीष्म,
* वय - बाल ४ वर्षेपर्यंत;
* दृष्टी - ऊर्ध्व;
* उदय - पृष्ठोदय;
* स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले,
* भाग्योदय वर्ष २८ वे.
 
== हे ही पाहा ==
* [[मंगळदोष]]
 
{{साचा:फल ज्योतिषातील ग्रह}}
{{विस्तार}}
 
{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}
[[वर्ग : ज्योतिष]]
 
[[वर्ग : फलज्योतिष]]
[[वर्ग : ज्योतिष]]
[[वर्ग : फलज्योतिष]]
 
[[bs:Mangala]]