"मोतीलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''पंडित मोतीलाल नेहरू''' हे [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंचे]] वडिल होते.
 
मोतीलाल नेहरू हे [[अलाहाबाद]] येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून दिली व [[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. [[इ.स. १९२२|१९२२]] साली त्यांनी [[देशबंधू चित्तरंजन दास]] व [[लाला लजपत राय]] ह्यांच्या बरोबर कॉंग्रेस पक्षांतर्गत [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाची]] स्थापना केली. [[इ.स. १९२८|१९२८]] साली [[कोलकाता]] येथे भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच [[इ.स. १९२८|१९२८]] मध्ये कॉंग्रेस पक्षाने [[भारत|भारताचे]] भावी संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीने [[नेहरू रिपोर्ट]] सादर केला.
ओळ ९:
मोतीलाल नेहरूंचे निधन [[इ.स. १९३१|१९३१]] साली [[अलाहाबाद]] येथे झाले.
 
[[Categoryवर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|नेहरू, मोतीलाल]]
 
[[en:Motilal Nehru]]