"डीझेल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''डिझेल इंजिन''' हे ''[[अंतर्गत ज्वलन इंजिन|अंतर्गत ज्वलन]]'' ह्या तत्वावर चालणारे एक प्रकारचे [[इंजिन]] आहे. हे इंधन [[पेट्रोल]] या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. [[रुडॉल्फ कार्ल डिझेल]] यांनी [[कोळसा|कोळश्याच्या]] भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर [[द्रवरुप इंधन|द्रवरुप इंधने]] जसे [[भुईमुग|भुईमुगाचे]] तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी [[इ.स.१९००]] च्या [[पॅरिस]] प्रदर्शनात प्रदर्शित केले.
'''डिझेल इंजिन''' हे 'आंतरस्फोट' तत्वावर चालणारे इंजिन आहे.
हे इंधन [[पेट्रोल]] या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. [[रुडॉल्फ कार्ल डिझेल]] यांनी [[कोळसा|कोळश्याच्या]] भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर [[द्रवरुप इंधन|द्रवरुप इंधने]] जसे [[भुईमुग|भुईमुगाचे]] तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी [[इ.स.१९००]] च्या [[पॅरिस]] प्रदर्शनात प्रदर्शित केले.
 
==डिझेल इंजिनाचे कार्य==
Line १६ ⟶ १५:
{{विस्तार}}
 
{{[[वर्ग:इंधने}}इंजिने]]
 
[[en:Diesel engine]]