"देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
No edit summary
ओळ १:
'''देश''' हे [[जग]]ातील [[भूगोल|भौगोलिक]] प्रदेश आहेत. अनेक देश हे सार्वभौम भूभाग आहेत तर काही देश इतर देशांचे भाग आहेत. अनेक देशांना गुंतागुंतीचे अस्तित्व आहे तर जगातील काही देश अमान्य स्थितीत आहेत.
#पुनर्निर्देशन [[जगातील देशांची यादी]]
 
 
==वैशिष्ट्यपूर्ण देश==
*{{देशध्वज|रशिया}} हा [[क्षेत्रफळ]]ाच्या दृषीने जगातील '''सर्वात मोठा''' देश आहे तर {{देशध्वज|व्हॅटिकन सिटी}} हा '''सर्वात लहान''' सार्वभौम देश आहे.
*{{देशध्वज|चीन}} हा जगातील '''सर्वाधिक [[लोकसंख्या|लोकसंख्येचा]]''' देश तर {{देशध्वज|पिटकेर्न द्वीपसमूह}} हा '''सर्वात कमी लोकसंखेचा''' देश आहे.
*{{देशध्वज|मोनॅको}} हा जगातील '''सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचा]]''' देश तर {{देशध्वज|ग्रीनलँड}} हा '''सर्वात तुरळक लोकसंख्येचा''' देश आहे.
*{{देशध्वज|कतार}} हा जगातील '''सर्वाधिक [[वार्षिक दरडोई उत्पन्न|दरडोई उत्पन्न]]''' असलेला तर {{देशध्वज|काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक}} हा '''सर्वात कमी दरडोई उत्पन्न''' असलेला देश आहे.
*{{देशध्वज|युनायटेड किंग्डम}} हा जगातील '''सर्वात जुना''' तर {{देशध्वज|दक्षिण सुदान}} हा जगातील '''सर्वात नवीन''' देश आहे.
*{{देशध्वज|जॉर्जिया}} हा जगातील '''सर्वात [[शिक्षण|सुशिक्षित]]''' देश तर {{देशध्वज|माली}} हा सर्वात '''अशिक्षित देश''' आहे.
 
 
==हे ही पहा==
#पुनर्निर्देशन *[[जगातील देशांची यादी]]
*[[जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)]]
*[[जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)]]
*[[जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)]]
*[[जगातील देशांची यादी (मानवी विकास निर्देशांकानुसार)]]
*[[जगातील अमान्य व अंशतः मान्य देशांची यादी]]
 
[[वर्ग:देश| ]]
 
[[en:Country]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देश" पासून हुडकले