Content deleted Content added
ओळ ९:
 
आपले मराठी विकिपिडीयावर स्वागत आहे. आपण केलेले पवित्र वनस्पती हे स्म्पादन पहिले ह्या वरून आपणास धार्मिक विषयात रुची असल्याचे दिसते. तसेच काम करण्या साठी आपणास काही प्रकल्पांशी जुळायला आवडेल का ? म्हणजे हेच काम करा असे बंधन त्यात नाही पण काही योगदान देण्याचा विचार असला तर आपणास '''दिनविशेष '''ह्या कामत सामील होण्याचे मी निमंत्रण देतो. आपली प्रतिक्रिया माझ्या चर्चा पानावर दिल्यास मी आपणास पुढील कार्यात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने बघतो. धन्यवाद [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १३:४६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)
अहो। तुमचे/आपले चर्चा पान म्हणजे काय?मी सध्य्या नविन आहे मलासान्गा.
Makyaj १३:५१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)