"आन्देस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
|नकाशा_शीर्षक = [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] नकाशावर आन्देस
|}}
'''आन्देस''' (प्रचलित इंग्लिश उच्चारः अँडीझ, [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Cordillera de los Andes'', [[केचुआक्वेचुआ भाषा|केचुआक्वेचुआ]]: ''आन्तिस कुना'') ही [[पृथ्वी]]वरील लांब [[पर्वतरांग]] आहे.<ref>[[समुद्र]]ाखालील पर्वतरांगा वगळून. ह्या विचारात घ्यायच्या म्हटल्या तर सुमारे ६५,००० किमी लांबीची [[मध्य-अटलांटिक पर्वतरांग|मध्य-अटलांटिक]] ही [[अटलांटिक महासागर]]ाखालील पर्वतरांग पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे.</ref> {{convert|7000|km|mi|abbr=on}} लांबीची व सुमारे {{convert|200|km|mi|abbr=on}} ते {{convert|700|km|mi|abbr=on}} रूंद असलेली ही पर्वतरांग दक्षिणोत्तर दिशेने [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] पश्चिम समुद्रकिनार्‍याला समांतर धावते. आन्देस [[व्हेनेझुएला]], [[कोलंबिया]], [[पेरू (देश)|पेरू]], [[बोलिव्हिया]], [[इक्वेडोर]] [[चिली]] व [[आर्जेन्टिना]] ह्या सात देशांचा भाग आहे.
 
आन्देस पर्वतरांगेची सरासरी उंची {{convert|4000|m|ft|abbr=on}} इतकी असून ती [[आशिया]] खंडाच्या बाहेरील सर्वात उंच पर्वतरांग आहे. आल्तिप्लानो हे [[तिबेटचे पठार|तिबेटच्या पठाराखालोखाल]] जगातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच पठार आहे. [[अ‍ॅकोनकाग्वा]] हे {{convert|6962|m|ft|abbr=on}} इतक्या उंचीवरील शिखर आन्देसमधील सर्वात उंच स्थान आहे. [[ला पाझ]], [[क्वितो]], [[बोगोता]], [[अरेकिपा]], [[सुक्रे]], [[मेदेयीन]] ही लॅटिन अमेरिकेतील महत्वाची शहरे आन्देसमध्येच वसली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/आन्देस" पासून हुडकले