"पेरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: frr:Peruu
No edit summary
ओळ १:
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = पेरू
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = República del Perú<br />Republic of Peru
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = पेरूचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Peru (state).svg
|राष्ट्र_चिन्ह = Escudo nacional del Perú.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationPeruPeru (orthographic projection).pngsvg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationPeru.png
|राष्ट्र_नकाशा = Peru-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[लिमा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[लिमा]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय प्रजासत्ताक
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[आलान गार्सिया पेरेझ]]
|पंतप्रधान_नाव = [[होर्ग देल कास्तियो]]
|राष्ट्र_गीत = [[चित्र:United States Navy Band - Marcha Nacional del Perú.ogg]]<br />सोमोस लिब्रेस, सेआमोस्लो सीएंप्रे ('आपण स्वतंत्र आहोत, नेहमीच राहू')
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = सोमोस लिब्रेस, सेआमोस्लो सीएंप्रे ('आपण स्वतंत्र आहोत, नेहमीच राहू')
|राष्ट्र_गान =
|sovereignty_type = स्वातंत्र्य
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ([[स्पेन|स्पेनपासून]])<br />[[जुलै २८]], [[ई.स. १८२१|१८२१]]
|sovereignty_note = [[स्पेन]]पासून
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = -
|established_event1 = घोषणा
|established_date1 = २८ जुलै १८२१
|established_event2 = संयुक्तीकरण
|established_date2 = ९ डिसेंबर १८२४
|established_event3 = मान्यता
|established_date3 = १४ ऑगस्ट १८७९
|राष्ट्रीय_भाषा = [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]
|इतर_प्रमुख_भाषा = [[किशुआ भाषा|किशुआ]], [[आयमारा भाषा|आयमारा]]
Line २७ ⟶ ३१:
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २०
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १२,८५,२१६
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = .८०४१
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ४१४०
|लोकसंख्या_वर्ष = २०१०
|लोकसंख्या_संख्या = २,७४९४,३०९६,०००
|लोकसंख्या_घनता = २१.१७२३
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = -५
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +५१
|आंतरजाल_प्रत्यय = .pe
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ४९
|जीडीपी_डॉलरमध्ये = २९९.६५ अब्ज<ref name=imf2>{{cite web|दुवा=http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2011/01/weodata/weorept.aspx?sy=2008&ey=2011&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=293&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=35&pr.y=6 |शीर्षक=Peru|publisher=International Monetary Fund|accessdate=May 6, 2011}}</ref>
|जीडीपी_डॉलरमध्ये = १७९.६५० अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक = ९५
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ,५५०९८५
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}}०.७२३<ref name="HDI">{{cite web|दुवा=http://hdr.undp.org/en/media/HDR_2010_EN_Table1.pdf|शीर्षक=Human Development Report 2010|year=2010|publisher=United Nations|accessdate=November 5, 2010}}</ref>
|माविनि_क्रमवारी_क्रमांक = ६३ वा
|माविनि_वर्ष = २०१०
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''पेरूपेरूचे प्रजासत्ताक''' ({{lang-es|República del Perú}}, {{ध्वनी-मदतीविना|Es - República del Perú.ogg|उच्चार}}) हा [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] वायव्यखंडाच्या पश्चिम भागातील [[प्रशांत महासागर]]ाच्या किनार्‍यावरील एक [[देश]] आहे. पेरूच्या उत्तरेला [[इक्वेडोर]] व [[कोलंबिया]], पूर्वेला [[ब्राझिल]], आग्नेयेला [[बोलिव्हिया]], दक्षिणेला [[चिली]] हे देश तर पश्चिमेला [[प्रशांत महासागर]] आहेत.
 
[[चित्र:Urarina shaman B Dean.jpg|thumb|left|[[Urarina]] [[shaman]], 1988]]
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व [[इन्का साम्राज्य]]ाचे अधिपत्य होते. १६व्या शतकात [[क्रिस्तोफर कोलंबस]]ने [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेचा]] शोध लावल्यानंतर [[स्पेन]]ने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
 
आजच्या घडीला पेरू हा एक लोकशाहीवादी [[मानवी विकास निर्देशांक|विकसनशील]] देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने [[शेती]], [[मासेमारी]], खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.
 
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
Line ५० ⟶ ६३:
 
== भूगोल ==
१२,८५,२१६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या पेरू देशाच्या भौगोलिक रचनेमध्ये [[प्रशांत महासागर]]ाच्या किनार्‍यावरील रूक्ष व सपाट प्रदेश, [[अँडीझ पर्वतरांग]] तसेच [[अ‍ॅमेझॉन नदी]]च्या खोर्‍यातील घनदाट जंगलांचा समावेश होतो. [[अ‍ॅमेझॉन नदी|अ‍ॅमेझॉन]]चा उगम पेरू च्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या अँडीझमधील एका शिखरावर होतो. [[उकायाली नदी|उकायाली]] व [[मारान्योन नदी|मारान्योन]] ह्या अ‍ॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत. [[टिटिकाका सरोवर|टिटिकाका]] हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात [[बोलिव्हिया]]च्या सीमेवर स्थित आहे. [[विषुववृत्त]]ाच्या जवळ असून देखील पेरूमधील [[हवामान]] तीव्र नाही.
 
=== चतु:सीमा ===
पेरूच्या उत्तरेला [[इक्वेडोर]] व [[कोलंबिया]], पूर्वेला [[ब्राझिल]], आग्नेयेला [[बोलिव्हिया]], दक्षिणेला [[चिली]] हे देश तर पश्चिमेला [[प्रशांत महासागर]] आहेत.
===राजकीय विभाग===
पेरू देश एकूण २५ प्रदेश व लिमा ह्या प्रांतामध्ये विभागला गेला आहे.
=== मोठी शहरे ===
सुमारे २.९५ कोटी (दक्षिण अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर) लोकसंख्या असलेल्या पेरू देशामधील ७५% जनता शहरांमध्ये राहते. [[लिमा]], [[अरेकिपा]], [[त्रुहियो]], [[चिक्लायो]] ही येथील प्रमुख शहरे आहेत.
 
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
Line ६१ ⟶ ७८:
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Peru|पेरू}}
* [http://www.peru.gob.pe/ सरकारी संकेतस्थळ]
* [http://www.britannica.com/EBchecked/topic/453147/Peru पेरू] [[एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका]]वरील माहिती
* {{Wikiatlas|Peru|पेरू}}
* {{Wikitravel|Peru|पेरू}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}
 
l
 
[[वर्ग:दक्षिण अमेरिकेतील देश]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पेरू" पासून हुडकले