"विकिपीडिया:चावडी/व्यवस्थापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४३:
 
चावडी हे नाव बदलायची काय गरज आहे? गावाच्या चावडीवर गावकर्‍यांच्या गप्पा होतात आणि कधीकधी त्या गप्पांमधूनच गावाच्या प्रगतीसाठीची ध्येय धोरणे निश्चित होतात. हे सर्व चावडी या नावाने साध्य होते....[[सदस्य:J|J]] १४:२०, २६ जून २०११ (UTC)
 
 
==प्रारूप आराखडा==
 
*मराठी विकिपीडिया: चावडी (ध्येय आणि धोरणे ) ह्याचा प्रारूप आराखडा बनवणे बाबत.
 
माझ्या मते २३ जून पासून सदर विषयावर चावडीत बरीच चर्चा सुरु आहे. आता चर्चेला कृतीत प्रवर्तित करण्याची मोहीम त्वरित सुरु करायला हवी. मी प्रचालक श्री अभय नातू ह्यांना विनंती करू इच्छितो कि त्यांनी एक अथवा दोन जेष्ठ अनुभवी सदस्यांना आतपर्यंत झालेल्या चर्चेचा अनुषंगाने तसेच विपीच्या चाकोरींत बसेल असा "चावडी (ध्येय आणि धोरणे )" याचा प्रारूप आराखडा तयार करायची जबाबदारी द्यावी.
*'''कालबद्ध कार्यक्रम पत्रिका '''( उदाहरणा दाखल, बंधनकारक नाही )
# ३ जूलै पर्यंत चावडीतील चर्चा ग्राह्य धरवी
# ७ जूलै पर्यत प्रारूप आराखडा- प्रथम मसौदा प्रसिद्ध करावा
#१० जूलै पर्यंत त्यावर चावडीत चर्चा व्हावी
#१२ जूलै पर्यंत एक मताचे मुद्दे जाहीर करावे आणि विवादाच्या मुद्द्यांवर कौल ध्यावे (असल्यास)
#१४ जूलैला अंतिम आराखडा मान्य व्हावा
#१५ जूलैला '''गुरुपोर्णिमा''' , "चावडी (ध्येय आणि धोरणे )" अस्तित्वात यावी
 
*एक अंदाज :- गेल्या महिन्यात पाचाहून अधिक संपादने करणारे (सांगकामे नसलेले) २५ सदस्य होते. त्यातील अनुभवी सदस्य ५०% म्हणजे १२ आणि त्यातून ह्या विषयात रस असलेले ५०% म्हणजे ६. थोडक्यात माझ्यामते ५-६ पेक्षा जास्त सदस्य ह्या प्रक्रियेत सहभागी होण्याची अपेक्षा नाही, तरी आपण सदर प्रक्रिया योग्य प्रकारे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी.
 
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०५:४४, २८ जून २०११ (UTC)
 
:: केवळ माहितीसाठी विचारतो -सदर प्रक्रिया योग्य प्रकारे शक्य तितक्या लवकर - हा शब्दप्रयोग कशासाठी? - [[सदस्य:मनोज|मनोज]] १९:३४, १० जुलै २०११ (UTC)
 
==ध्येय आणि धोरणे==
 
ज्याप्रमाणे पार्लमेंट म्हटले की कंसात चर्चा आणि हाणामारी लिहावे लागत नाही. कारण तो अर्थ पार्लमेंट या शब्दात गृहीतच असतो. तद्वतच चावडी म्हटले की, गप्पा-टप्पा आणि ध्येय-धोरणे आपोआपच येतात. त्यामुळे चावडीपुढच्या ध्येय-धोरणे या अनावश्यक शब्दांना फाटा द्यावा....[[सदस्य:J|J]] १७:१८, १ जुलै २०११ (UTC)