"फ्रँकलिन पियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: am:ፍራንክሊን ፒርስ
No edit summary
ओळ १:
[[चित्र:FranklinPierce.png|thumb|right|{{लेखनाव}}]]
'''फ्रँकलिन पीयर्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] १४वा राष्ट्राध्यक्ष होता.
'''फ्रँकलिन पियर्स''' (मराठी लेखनभेद: '''फ्रँकलिन पीयर्स''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Franklin Pierce'' ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात [[न्यू हँपशायर]] संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य होता.
 
पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील [[मेक्सिकन-अमेरिकन युद्ध|मेक्सिकन-अमेरिकन युद्धात]] तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Franklin Pierce|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklinpierce/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/pierce/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|पीयर्स, फ्रँकलिन]]
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
[[वर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म|पीयर्स, फ्रँकलिन]]
[[वर्ग{{DEFAULTSORT:इ.स. १८६९ मधील मृत्यू|पीयर्सपियर्स, फ्रँकलिन]]}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|पीयर्स, फ्रँकलिन]]
[[वर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म|पीयर्स, फ्रँकलिन]]
[[वर्ग:इ.स. १८६९ मधील मृत्यू]]
 
[[am:ፍራንክሊን ፒርስ]]