"फोक्सवागन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७८ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sw:Volkswagen)
छोNo edit summary
{{विस्तार}}
[[चित्र:Volkswagen logo.svg|200px|right|thumb|फोल्क्सवागनफोक्सवागन गाडीचे चिन्ह]]
'''फोल्क्सवागनफोक्सवागन''' ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोउर सॅक्सोनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) असेहीया म्हणतातसंक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. <ref name="chronicle">{{स्रोत पुस्तक|शीर्षक=Volkswagen Chronicle|संपादक=Manfred Grieger, Ulrike Gutzmann, Dirk Schlinkert|प्रकाशक=Volkswagen AG|दिनांक=2008|मालिका=Historical Notes|volume=7|आयएसबीएन=978-3-935112-11-6|दुवा=http://www.volkswagenag.com/vwag/vwcorp/info_center/en/publications/2008/05/chronicle.-bin.acq/qual-BinaryStorageItem.Single.File/HN7e_www2.pdf|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-12-21}}</ref>. फोल्क्सवागनफोक्सवागन च्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. [[आउडि]], [[बेंटले|बेंटले मोटर्स]], [[बुगाट्टी|बुगाटी ऑटोमोबाईल्स]], [[सियाट]], [[स्कोडा ऑटो]], [[पोर्शे]] व अवजड वाहने बनवणारे [[स्कानिया]] ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात.
फोल्क्सवागनफोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे.
नोव्हेंबर २००९ मध्ये फोल्क्सवागनफोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.<ref>"Volkswagen Steals Toyota's Crown as World's Largest Automaker" http://autos.yahoo.com/articles/autos_content_landing_pages/1161/volkswagen-steals-toyotas-crown-as-worlds-largest-automaker/</ref>
एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.
== इतिहास ==
१९३० च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असायची की जी सामान्यांच्या आवाक्याबाहेरची होती. १९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढण्याकरिता सर्वसामान्याची कार हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातुन फोल्क्सवागनफोक्सवागन कंपनीचा जन्म झाला.
 
 
८७१

संपादने