"सुषमा स्वराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:BJP Party leader Sushma swarajSwaraj2.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''सुषमा स्वराज''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: सुष्मा स्वराज ; [[रोमन लिपी]]: ''Sushma Swaraj'' ;) ([[१४ फेब्रुवारी]], [[इ.स. १९५२]] - हयात) या [[भारत|भारतातील]] राजकारणी असून [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] सदस्य आहेत. [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या [[लोकसभा]] निवडणुकांमध्ये त्या [[दिल्ली]] राज्यातील [[दक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)|दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून]] तर [[इ.स. २००९]] सालातील निवडणुकांमध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[विदिशा (लोकसभा मतदारसंघ)|विदिशा लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० - २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी [[अटलबिहारी वाजपेयी]] सरकारमध्ये [[माहिती आणि प्रसारणमंत्री]], [[दूरसंचारमंत्री]], [[आरोग्यमंत्री]] आणि [[संसदीय कार्यमंत्री]] ही मंत्रिपदे सांभाळली. इ.स. १९९८ मध्ये अल्पकाळासाठी त्या [[दिल्ली]]च्या मुख्यमंत्री होत्या. त्या [[डिसेंबर]] इ.स. २००९ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या आहेत.