"ब्राह्मण (वर्ण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
''ब्राह्मण'' हा [[हिंदू]] समाजातील [[चातुर्वर्ण्य|चतुर्वर्णातील]] एक वर्ण किंवा जात आहे. पूर्वी ज्या लोकांनी धार्मिक ग्रंथ आणि वेदांचा अभ्यास करून त्यातील ज्ञान ग्रहण केले अशा लोकांना ''ब्राह्मण'' ही उपाधी दिली जात असे. त्यावेळी ब्राह्मण बनण्यासाठी कोणावरही बंदी नव्हती फक्त धर्मोपदेशक म्हणून त्यांना स्वत:चे कर्तृत्व दाखवावे लागे.
==इतिहास==
ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वेदिकवैदिक धर्मापासून सुरू होतो. [[मनुस्मृती|मनुस्मृतीमध्ये]] [[आर्यावर्त]] हे वेदिकवैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.
 
==गोत्रे आणि प्रवरे==