"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सूर्यसिद्धान्त''' (मराठी लेखनभेद: '''सूर्यसिद्धांत''' ;) हा [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रावरील]] [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतला]] प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः [[सूर्य देवता|सूर्याने]] मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, '[[ग्रीक]] किंवा मेसापोटेमिया येथील तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची भारतीय आवृत्ती' असा शिक्कशिक्का मारता येत नाही. इसवी सनपूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. [[पैतमाह सिद्धान्त]], [[पौलिश सिद्धान्त]] आणि [[रोमक सिद्धान्त]] या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. अर्थात [[वराहमिहीर]] आणि [[आर्यभट्ट]] यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळणारच.
 
== स्वरूप ==
ओळ ११:
 
तसेच सूर्यसिद्धान्ताच्या [[गणित]] शाखेत [[ज्या]] व [[जीवा]] यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा ऊहापोहही या ग्रंथात आहे.
एकूणच सूर्यसिद्धांत हा खगोलशास्त्रातील आद्य आणि अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेकडो वर्षांपासून बनणारी भारतीय पंचांगे या ग्रंथांतील तत्वांवरतत्त्वांवर आधारलेली असतात. असे असले तरी, या ग्रंथाचा आवाका वैश्विक मितीचा आहे.
या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने ''सूर्य-सिद्धांत:सिद्धान्त अ टेक्स्ट-बुक ऑफ हिंदू अ‍ॅस्ट्रोनॉमी'' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Surya-Siddhanta: a text-book of Hindu astronomy'' ;) या नावाने [[इ.स. १८५८]] साली केले.
 
== बाह्य दुवे ==