"कृष्ण पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
कृष्ण प्रतिपदेपासुन ते [[अमावस्या|अमावस्येपर्यंतचा]] काळ हा '''कृष्ण पक्ष''' आहे.यात १५ [[तिथी]] येतात.या पक्षात [[चंद्र|चंद्राचा]] आकार दिवसेंदिवस लहान-लहान होत जातो.या काळात दर रात्री तो कमी वेळ आकाशात दिसतो. अमावस्येला तर चंद्रदर्शन होतच नाही.कृष्ण पक्ष म्हणजे [[चांद्रमास|चांद्रमासाचा]] अर्धा भाग.
{{विस्तार}}
 
{{भारतीय महिने}}
{{साचा:हिंदू कालमापन}}
{{साचा:फल ज्योतिषातील राशी}}
{{साचा:फल ज्योतिषातील ग्रह}}
{{साचा:हिंदू सण}}
{{हिंदू धर्म}}
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:ज्योतिष]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]
[[वर्ग:हिंदू कालमापन]]
[[वर्ग:भूगोल]]
 
 
[[Category:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका]]