"भाऊबीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: आणी → आणि using AWB
No edit summary
ओळ ३:
'''भाऊबीज'''
 
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील [[कार्तिक]] मासातील द्वितीया. द्वितीयेचा [[चंद्र (ज्योतिष)]] आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
 
या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' टाकुन बहिणीचा सत्कार करतो.
 
[http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news584 दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !]
 
'''[http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news586 `भाऊबीज विधी'चे सूक्ष्म-परीक्षण]'''
 
या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' टाकुनदेऊन बहिणीचा सत्कार करतो.
== बाह्य दुवे ==
* [http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news584 दीपावलीच्या पाच दिवसांचे महत्त्व !]
'''* [http://www.sanatan.org/marathi/saptahik/2006/47/lekh.htm#news586 `भाऊबीज विधी'चे सूक्ष्म-परीक्षण]'''
{{विस्तार}}
{{साचा:हिंदू सण}}
[[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]]
[[वर्ग:दिवाळी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊबीज" पासून हुडकले