"नांदगिरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

महाराष्ट्रातील प्राचीन लेणी
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात लेणी आढळतात...
(काही फरक नाही)

०६:४१, २८ जुलै २०११ ची आवृत्ती

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात लेणी आढळतात. यात सुमारे काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु हे जलमय आहे.

लेणी

इसवीसन ननव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे.

स्वरूप

डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो.

शिलालेख

बाह्य दुवे

हे ही पाहा