"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:मनमोहन सिंह
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Manmohansingh04052007Prime Minister Manmohan Singh in WEF ,2009.jpg|thumb|मनमोहनसिंग|right]]
'''मनमोहन सिंग''' [[भारत|भारताचे]] १७वे (विद्यमान, [[मे २२]], [[इ.स. २००४]] पासून) [[पंतप्रधान]] आहेत. त्यांचा जन्म [[सप्टेंबर २६]], [[इ.स. १९३२]] रोजी [[गाह]], [[पश्चिम पंजाब]] (आता [[पाकिस्तान]] मध्ये) झाला. मनमोहन सिंग [[कॉंग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]] या पक्षाचे [[आसाम]] राज्यातील राज्य-सभा सदस्य आहेत. ते [[कॉंग्रेस]]पक्षाचे नेते असून भारताचे पहिले [[शीख]] धर्मिय पंतप्रधान आहेत. १९९१ मधे ते [[पी.व्ही. नरसिंहराव]] यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्रीही होते. त्याच काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांच्याकडे अतिशय आदराने बघितले जाते. ते [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] उच्चशिक्षित आहेत.