"भूमध्य समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६७:
==हवामान==
{{मुख्य|भूमध्य समुद्रीय हवामान}}
भूमध्य समुद्राचे व भोवतालच्या भूभागांचे हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे. येथील [[उन्हाळा|उन्हाळे]] उष्ण व रूक्ष तर [[हिवाळा|हिवाळे]] सौम्य व पावसाळी असतात. भूमध्य हवामान [[ऑलिव्ह]], [[द्राक्षे]], [[संत्रे|संत्री]] इत्यादी पिकांसाठी अनुकूल आहे. [[ऑलिव्ह तेल]], [[वाईन]] ही भूमध्य क्षेत्रामधील प्रसिद्ध उत्पादने आहेत. येथील प्रसन्न हवामानामुळे भूमध्य किनार्‍यावरील अनेक शहरांमधे पर्यटन हा मोठा व महत्वाचा उद्योग आहे.
 
 
==संदर्भ==