"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: bi:Banian
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Banyan botanical c1800-1830.jpg|thumb|Right|250px|वडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
[[चित्र:Banyantree.jpg|thumb|Right|250px|वटवृक्ष]]
[[चित्र:Vadachi pane va fale.jpg|thumb|Right|250px|वडाची पाने व फळे]]
 
'''वड''' (मराठी नामभेद: '''वटवृक्ष''' ; शास्त्रीय नाव: ''Ficus benghalensis'', ''फायकस बेंगालेन्सिस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''banyan'', ''बन्यान'' ;) हे [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] आढळणारे एक मोठे झाड आहे. वड म्हणजे ''फायकस'' या प्रजातीत मोडणारी ''फायकस बेंगालेन्सिस'' नावाची जात आहे. याच्या खोडांतून फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या मुळ्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातून या झाडाच्या मुख्य खोडाभोवती मुळ्यांतून उपजलेल्या खोडांचा विस्तार वाढत दिसतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले