"विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 49.203.16.189 (चर्चा) यांनी केलेले बदल Mathonius यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास
ओळ १९:
#त्यांनतर सहसा लेख विषयाचे वेगळ्या विभागातून इतिहास अथवा विहंगावलोकन होईल हे पहावे.
 
==लेख विकासाचे टप्पे==
रशिया जगातील एक सर्वात हरामखोर देश आहे. तरी त्या देशात कोणीही फिरकू नये. अन्यथा तुम्हाला इजा झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आम्ही आधीच सूचना देऊन ठेवलेली आहे.....................
लेखांचा विकास खालील श्रेणी अभिप्रेत असल्यातरी कोणती आधी आणि कोणती नंतर या बाबत संकेत असलेतरी प्रत्येक ठिकाणी नियमावली नाही. विकिपीडिया लेखांच्या दर्जाच्या दृष्टीने तसेच लेख विकासाच्या दृष्टीने, लेख विषयावरील मनमोकळी चर्चा फार महत्वाची असते, सुरवाती पासून कोणत्याही टप्प्यावर इतर सदस्य/वाचकांकडून कोणत्याही मुद्दावरून असहमती व्यक्त केली जाऊ शकते, त्या दृष्टीने संबधीत पानांवर (चर्चेस व्यक्तीगत संघर्षाचे स्वरूप न येऊ देता) चर्चेची तयारी ठेवावी.
कसा आहे लेख..आम्हला जरूर कळवा. या पत्त्यावर..
टिंब टिंब टिंब @ gmail.com
*नवीन लेखशीर्षक : लेख स्वतःची जाहीरात करण्याकरिता निर्मिती केली जात नाही याची खात्री केली आहे ? लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे ? आपल्याला अभिप्रेत लेख मराठी विकिपीडियावर आधी पासूनच वेगळ्या नावाने उपलब्ध नाही आहे ना ? आपण लेखाचे शीर्षक (मराठी) देवनागरी लिपीत असल्याची खात्री केली आहे ? लेख शीर्षकाचे शुद्धलेखन व इतर शीर्षकलेखन संकेत.
*एकाच विषयाची दोन शीर्षके झाल्यास गरजे नुसार पुर्ननिर्देशन अथवा एकत्रीकरण ; लेख अती लांब झाल्यास गरजेनुसार दोन किंवा अधिक लेखात विलगीकरण.
*पहिले ओळख परिच्छेद,उपलब्धते नुसार आणि आवश्यकतेनुसार माहिती चौकट आणि मार्गक्रमण साचे, लेखाचे वर्गीकरण,आंतरविकि दुवे,एखाद्या दालन विषयाचे मुख्य पान असल्यास दालन साचा विक्शनरी,विकिबूक्सकॉमन्स इत्यादी सहप्रकल्प/बंधूप्रकल्पातून काही लेख छायाचित्रण ध्वनीमुद्रीका उपलब्ध असल्यास त्याचा दुवा देणारे साचे. चर्चा पानावर संबधीत प्रकल्प पानांचे दुवा साचे,
*नेहमी लागणार्‍या संदर्भ नोंदी, बाह्यदुवे,गरजे नुसार लेखात प्रयूक्त पारिभाषिक आणि विशेष उपयोजीत शब्दार्थ/व्याख्या इत्यादी विभागांची निर्मिती,
*लेखाचा ढोबळ आराखडा ,बाकी परिच्छेदांचे लेखन, संदर्भ देणे
*शुद्धलेखन,लेख विभागांच्या क्रमवारीची सुयोग्यता
*लेखाचे विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून मुल्यांकन ,यात लेखाची वस्तुनिष्ठता, निष्पक्षता , सर्वसमावेषकता, गरजे नुसार सुधारणा विनंती साचे लावणे
*
 
==वार्तांकनता कशी टाळावी==