"सिंबियन ओएस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://symbian.org/ सिंबियान.ऑर्ग]
}}
'''सिंबियन''' ({{lang-en|Symbian}}) ही मुक्त स्त्रोत संचालन प्रणाली ([[ऑपरेटिंग सिस्टम]]) आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म असून ती खासकरून [[स्मार्टफोन]] साठी विकसित करण्यात आली आहे. सिंबियनचा विकासात [[नोकिया]] ह्या मोबाईल उत्पादक कंपनीचा मोलाचा वाटा आहे.अलिकडेच सिंबियनची "सिंबियन ३" ही नवीन आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आणि या आवृत्तीचा प्रथम उपयोग नोकियाच्या "नोकिया एन-८" या मोबाईलवर करण्यात आला. ११ फेब्रुवारी, २०११ रोजी नोकियाने सिंबियनला सोडून "[[विंडोज फोन ७]]" सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
==सिंबियन ३ फीचर==
*मल्टिपल होम स्क्रीन
*सिंगल टैप -
*वन क्लिक कनेक्टिविटी -
*हाई डेफिनेशन विडियो - यात हँडसेट कोणत्याही दुरदर्शन संचाला जोडुन उच्यगामी (हाय डेफीनेशन) [[चलचित्र]] मोठ्या स्क्रीनवर पाहाता येते.
*मल्टिटच - यात स्क्रीनवर दोन बोटांच्या साह्याने फीचर जूम करता येते.
==हेही पहा==
*[[नोकिया]]
*[[अँड्रॉइड]]
*[[स्मार्टफोन]]
 
[[वर्ग:मोबाईल फोन]]
[[वर्ग:नोकिया]]
[[वर्ग:मोबाईल फोन कार्यप्रणाली]]
 
[[en:Symbian OS]]