"माका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
 
<br />[[चित्र:Eclipta flower.jpg|thumb|right]]
[[Image:Starr 030807-0168 Eclipta prostrata.jpg|right|thumb]]
'''रसशास्त्र:'''- माक्यांत एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.<br />ह्याची पंचांगे(मूळ, साल, पान, फूल व फळ) औषधांत वापरतात.
'''धर्म:'''- माका कडू, उष्ण, दीपक, पाचक, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनक, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधक, व्रणरोपक आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृद्धाचा तरुण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही. माक्याचे धर्म टॅरॅक्झेकम् सारखे किंबहुना त्यापेक्षा उत्तम तर्‍हेचे आहेत. अधिक प्रमाणात माका खाल्यास उलट्या होतात.<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/माका" पासून हुडकले