"डेव्हिड डिऑप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने काढले: hu:David Diop
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
}}
 
'''डेव्हिड मँडेसी डिऑप''' ([[जुलै ९]], [[इ.स. १९२७|१९२७]]:[[बोर्दो]], [[फ्रांस]] - [[इ.स. १९६०|१९६०]]:[[डकार]], [[सेनेगल]])<ref name="britannica">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/164338/David-Diop |शीर्षक=David Diop |प्रकाशक=Britannica Encyclopedia}}</ref> हे [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषेमधीलभाषेचे]] [[सेनेगाल|सेनेगाली]] कवी होते. त्यांना मुख्यतः त्यांच्या मूळ आफ्रिकन लोकांच्या साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाते. त्यांच्या कवितांतून पाश्चात्य वसाहतवादाविषयीची चीड आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबद्दलचा आशावाद दिसून येतो.<ref name="UniFlorida">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.uflib.ufl.edu/cm/africana/diop.htm |शीर्षक=David Diop, France (1927-1960)|प्रकाशक=University of Florida}}</ref><ref name=ghalibana>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक=David Diop: A Voice of Negritude |दुवा=http://ghalibana.blogspot.com/2009/12/david-diop-voice-of-negritude.html}}</ref>
 
डेव्हिड डिऑप यांचा जन्म [[फ्रांसफ़्रान्स]]मध्ये [[बोर्दो]] येथे झाला. त्यांचे वडील [[सेनेगाल|सेनेगाली]] होते, व आई [[कॅमेरून|कॅमेरूनिअन]] होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेनेगालात झाले. त्यांच्याडेव्हिड डिऑप यांच्या काव्यरचनेची सुरुवात शालेय वयातच झाली. त्यांच्या कवितांचा समावेश [[लेओपोल्ड सेंघोर]] यांनी संपादलेल्या व फ्रेंच भाषेमधील आफ्रिकन साहित्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढील काळात गणल्या गेलेल्या कवितासंग्रहामध्ये करण्यात आला.<ref name="kirjasto">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.kirjasto.sci.fi/diop.htm |शीर्षक=David Diop}}</ref>.
 
डिऑप यांचा मृत्यू [[इ.स. १९६०|१९६०]] साली [[डकार]] येथे एका विमान अपघातात झाला.