"पालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ckb:سپێناخ
No edit summary
ओळ ६:
 
मध्य व आग्नेय [[आशिया]]तून आलेले हे झाड साधारण ३० से.मी. (१ फूट) उंचीचे होते. याचा आयुष्यकाल साधारण एक वर्ष असतो.
[[युरोप]], [[अमेरिका]] आणि आशियातील अनेक भागांत पालकची लागवड केली जाते. भारतामध्ये प्राचीन काळापासून पालकाची लागवड केली जाते.
 
[[स्वरूप]]
पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, [[सोडियम]], [[कॅल्शियम]], [[फॉस्फरस]], [[क्लोरिन]] व [[लोह]] असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त [[प्रोटीन]] निर्माण करणारे [[अ‍ॅमिनो अ‍ॅसिड]] असते.
==लागवड==
[[समशीतोष्ण कटिबंध]] हवामानात बाराही महिने पालकाचे उत्पन्न निघते.
 
==उपयोग==
पालकाच्या बी चा औषधासाठी उपयोग होतो. पालकच्या भाजीपासून अनेक पदार्थ तयार करता येतात.
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पालक" पासून हुडकले