"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
==कपर्दिकेश्वराचे मंदिर==
श्री कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावणमहिन्यात दर सोमवारी भरते. यादिवशी सकाळी गावातील सर्व घरातून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि त्या तांदळाच्या मंदिराच्या गाभार्‍यात तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार होते.दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रंमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. या वेळी मंदीराचा पुजार्‍याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असएअसते आणि अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्भूत समजली जाते.
 
यात्रेच्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आखाडे भरतात
 
==प्रसिद्ध व्यक्ती==
*संन्यासी केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज
"https://mr.wikipedia.org/wiki/ओतूर" पासून हुडकले