"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;) (जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[३ मार्च]], [[इ.स. २०००]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती.
[[इ.स. १९८७]] साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००]] साली, [[मुंबई]] येथे हृदय बंद पडून तिचा मृत्यू झाला{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.tribuneindia.com/2000/20000304/nation.htm | शीर्षक = ''मराठी अॅक्ट्रेस डेड'' (''मराठी अभिनेत्री वारली'') | प्रकाशक = ट्रिब्यून इंडिया | दिनांक = ४ मार्च, इ.स. २००० | अॅक्सेसदिनांक = १७ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश}}.
== संदर्भ ==
|