"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:14MARATHAJawan.jpg|right|180px|thumb|१४ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा सैनिक आपल्या प्रदर्शनीय गणवेशात]]
'''मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट''' (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र [[बेळगाव]] येथे आहे. यातील सैनिकांना ''गणपत'' असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सन्यात होत्या. या बटालियन्सची मिळून लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले.
मराठा लाईट इंन्फंट्रीचेइन्फंट्री चे चिन्ह हे अशोक चक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
 
==पोशाख==
याचे प्रशिक्षण केंद्र [[बेळगाव]] येथे आहे. यातील सैनिकांना ''गणपत'' असेही संबोधतात.
मराठालाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. शा पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.
 
मराठा लाईट इंन्फंट्रीचे चिन्ह हे अशोक चक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
 
==मर्दुमकी==
या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटॅमीया या देशात जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली वाळवंटातून पॅलेस्टईन मधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इट्लीमधील केरेन व आसाम, बर्मामधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.
===अबेसिनीयाचा विजय===
त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
===सोमालिया===
आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुध्दापर्यंत त्यांचा मुक्काम होता.
===कुटचा वेढा===
===काहूनचा पराक्रम ==
या पराक्रमाची आठवण म्हणून पुण्यामधे काहून नावाचा जो रस्ता आहे.
===पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई===
===शरकातचे घनघोर युध्द ===
२९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात तुर्कस्तानची बगदाद वरची सत्ता नष्ट झाली.
या युध्दाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते.
[[वर्ग:भारताचे सैन्य]]