"मोझिला फायरफॉक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| विकसक = [[मोझिला कॉर्पोरेशन]]<br>[[मोझिला फाउंडेशन]]
| प्रकाशन दिनांक = नोव्हेंबर ९, २००४
| सद्य आवृत्ती = .०.१
| सद्य आवृत्तीचा दिनांक = एप्रिलजुलै २८११, २०११
| सतत अद्ययावत होते = होय
| सद्य अस्थिर आवृत्ती = .०{{संक्षेप|α|अल्फा}} बीटा
| सद्य अस्थिर आवृत्तीचा दिनांक = एप्रिलजुलै २११५, २०११
| स्थिती =
| प्रोग्रॅमिंग भाषा = [[सी++]], [[जावास्क्रिप्ट]], [[सीएसएस]], [[एक्सयुएल]], एक्सबीएल
ओळ २७:
'''मोझिला फायरफॉक्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Mozilla Firefox'') हा ''मोझिला कॉर्पोरेशन'' कंपनीने विकसित केलेला [[आंतरजाल न्याहाळक]] अथवा [[विचरक]] (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेअर आहे. मार्च २०११ मध्ये {{लेखनाव}} जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास [[जर्मनी]] व [[पोलंड]]मध्ये ब्रेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव [[आंतरजाल न्याहाळक{{!}}न्याहाळक]] [[मराठी]] भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या ''गेको लेआउट इंजिन'' या ''एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा'' वापर करतो. फायरफॉक्स [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[लिनक्स]], अ‍ॅपल [[मॅक ओएस एक्स]] व [[युनिक्स]] प्रणालीशी साधर्म्य असणार्‍या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्साची सर्वांत नवीन आवृत्ती .० आहे, ती [[२२जुलै मार्च११]], [[इ.स. २०११|२०११]] पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स ''मोझिला सार्वजनिक परवाना'' ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा ''मोझिला सार्वजनिक परवाना'' आणि ''जी.पी.एल.'' ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.<ref>[http://www.mozilla.org/MPL/ मोझिला सार्वजनिक परवाना]</ref>
 
फायरफॉक्साचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय, अर्थात टॅब्ड ब्राउझिंग, होय. हा ब्राउझर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[इंटरनेट एक्सप्लोरर|इंटरनेट एक्सप्लोररापेक्षा]] सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.