"तैलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Mona_Lisa.jpeg या चित्राऐवजी Mona_Lisa,_by_Leonardo_da_Vinci,_from_C2RMF_retouched.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
[[चित्र:Mona LisaMona_Lisa,_by_Leonardo_da_Vinci,_from_C2RMF_retouched.jpegjpg|thumb|right|200px|[[लिओनार्दो दा विंची]] याने तैलरंगात रंगवलेले चित्र "मोनालिसा" (इ.स. १५०३-०६)]]
'''तैलरंगचित्रण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Oil painting'', ''ऑइल पेंटिंग'' ;) ही [[तैलरंग|तैलरंगांनी]] चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणार्‍या [[तेल|तेलाच्या]] माध्यमात [[रंग]] मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन [[युरोप|युरोपात]] विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.