"अरुण सरनाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''अरुण शंकरराव सरनाईक''' (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://bollytine.blogspot.com/2011/06/blog-post.html | शीर्षक = रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय... | प्रकाशक = बॉलिटाइन.ब्लॉगस्पॉट.कॉम | दिनांक = १८ जून, इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = १६ जुलै, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - २१ जून, इ.स. १९८४) हा [[मराठा|मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेता]] होता. त्याने मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या ''शाहीर परशुराम'' या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले ''रंगल्या रात्री अशा'', ''एक गाव बारा भानगडी'', ''मुंबईचा जावई'', ''केला इशारा जाता जाता'', ''सवाल माझा ऐका'', ''सिंहासन'' इत्यादी चित्रपट विशेष गाजले.
'''अरुण सरनाईक''' (? - [[२१ जून]], [[इ.स. १९८४|१९८४]]) हे [[मराठी]] [[चित्रपट|चित्रपटअभिनेते]] होते.
 
[[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] ख्यातनाम गायक [[निवृत्तीबुवा सरनाईक]] त्याचे काका होते.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|1130562|{{लेखनाव}}}}
 
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:सरनाईक,अरुण}}
[[वर्ग:मराठी अभिनेतेचित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
 
[[en:Arun Sarnaik]]