"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line ८ ⟶ ६:
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = प्रशांत पुरुषोत्तम दामले
| जन्म_दिनांक = ५ एप्रिल, इ.स. १९६१
| जन्म_स्थान = मुंबई
| इतर_नावे =
Line १४ ⟶ १२:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[जून:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ = [[.स. १९८३|१९८३]] - चालू
| प्रमुख_नाटके = चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे
| प्रमुख_चित्रपट = वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी
Line २७ ⟶ २५:
| तळटिपा =
}}
'''प्रशांत पुरुषोत्तम दामले''' (५ एप्रिल, इ.स. १९६१<ref name="अधिकृतप्रोफाइल">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.prashantdamle.com/profile.html | शीर्षक = प्रशांत दामले याच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रोफाइल | प्रकाशक = प्रशांत दामले.कॉम | भाषा = मराठी}}</ref>; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मराठा|मराठी]] अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.
 
==ओळख==
प्रशांत पुरुषोत्तमदामले यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी मुंबईत झाला.
 
==जीवन==
मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील त्यांची कारकिर्द इ.स. १९७८ मध्ये सुरुसुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपट आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले.
छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही खाद्यसंस्कृती विषयी मालिका फार लोकप्रिय झाली.
 
Line ३९ ⟶ ३५:
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत. यामध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ मध्येसाली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ मध्येसाली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत एकूण ९००० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत.
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
 
===चित्रपट===
प्रशांत दामले अभिनित मराठी चित्रपट
* [[पुढचं पाऊल, चित्रपट|पुढचं पाऊल]]
* [[पसंत आहे मुलगी, चित्रपट|पसंत आहे मुलगी]]
* [[एकदा पहावं करुन, चित्रपट|एकदा पहावं करुन]]
* [[सवत माझी लाडकी, चित्रपट|सवत माझी लाडकी]]
* [[आत्मविश्वास, चित्रपट|आत्मविश्वास]]
* [[वाजवा रे वाजवा,चित्रपट|वाजवा रे वाजवा]]
* [[इना मिना डिका, चित्रपट|इना मिना डिका]]
* [[मधुचंद्राची रात्र, चित्रपट|मधुचंद्राची रात्र]]
* [[तू तिथं मी, चित्रपट|तू तिथं मी]]
* [[आनंदाचे झाड, चित्रपट|आनंदाचे झाड]]
* [[चार दिवस सासूचे, चित्रपट|चार दिवस सासूचे]]
* [[सगळीकडे बोंबाबोंब, चित्रपट|सगळीकडे बोंबाबोंब]]
* [[इना मिना डिका, चित्रपट|इना मिना डिका]]
* [[आई पाहिजे, चित्रपट|आई पाहिजे]]
* [[विधिलिखित, चित्रपट|विधिलिखित]]
* [[बाप रे बाप, चित्रपट|बाप रे बाप]]
* [[एक रात्र मंतरलेली, चित्रपट|एक रात्र मंतरलेली]]
* [[अक्का, चित्रपट|अक्का]]
* [[माझा छकुला, चित्रपट|माझा छकुला]]
* [[घरंदाज, चित्रपट|घरंदाज]]
* [[चल गंमत करु, चित्रपट|चल गंमत करु]]
* [[सगळे सारखेच, चित्रपट|सगळे सारखेच]]
* [[धडकमार, चित्रपट|धडकमार]]
* [[बंडलबाज, चित्रपट|बंडलबाज]]
* [[फटफजिती, चित्रपट|फटफजिती]]
* [[रेशीमगाठी, चित्रपट|रेशीमगाठी]]
* [[खुळ्यांचा बाजार, चित्रपट|खुळ्यांचा बाजार]]
 
===नाटक===
* [[ओळख ना पाळख]]
* [[एका लग्नाची गोष्ट]]
* [[प्रियतमा]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* [[आम्ही दोघे राजा राणी]]
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* [[गेला माधव कुणीकडे]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
*[http://www.prashantdamle.com/ प्रशांत दामले यांचे संकेतस्थळ]
 
==बाह्य दुवे==
*[ {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.prashantdamle.com/ | शीर्षक = प्रशांत दामले यांचे संकेतस्थळ] | भाषा = मराठी }}
{{विस्तार}}
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|दामले, प्रशांत]]
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी अभिनेते|दामले, प्रशांत]]
{{DEFAULTSORT:दामले,प्रशांत}}
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|दामले, प्रशांत]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|दामले, प्रशांत]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|दामले, प्रशांत]]