Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
<center>
विकिपीडियांची तुलना करता, मराठी विकिपीडिया आशयघनता, वाचनीयता, माहितीपूर्ण संकलन या पैलूंमध्ये 'गरीब' वाटतो. ३०,००० लेखसंख्या गाठण्याचा आनंद साजरा करताना ही बाब प्रकर्षाने चिंताजनक वाटते. कदाचित अजून दीड-दोन वर्षांनी याच गतीने मराठी विकिपीडिया ५०,००० लेखांचा टप्पा ओलांडेलही; परंतु गुणात्मक गरीबी अशीच राहिल्यास, अभ्यागतांच्या, सर्फिंग करत करत क्वचित इकडे फिरकणार्‍या वाचकांच्या मनांत मराठी विकिपीडियाची विश्वासार्हता डागाळण्याचा किंवा 'फसलेला प्रकल्प' अशी प्रतिमा होण्याचा धोका संभवतो.
{|class=
--संकल्प द्रविड
|bgcolor=#CFECEC|
<font color="#0000FF">जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।</font>
|}
</center>
"https://mr.wikipedia.org/wiki/सदस्य:Namskar" पासून हुडकले