"धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: br:Steredenn-lostek
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Hyakutake.jpg|thumb|250px|[[ह्याकुताके धूमकेतू]]]]
'''धूमकेतू''' म्हणजे [[उल्का|उल्कांसारखाच]] असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे.
धूमकेतू अती अति[[लंबगोल|लंबगोलाकृती]] कक्षेत [[सूर्य|सूर्याभोवती]] फिरतात व फिरताफिरता ते [[प्लुटो]] ग्रहाच्याहीच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन [[कार्बन डायऑक्साईड]], [[मिथेन]], [[पाणी]] आणि इतर बरेच [[क्षार]] मिसळलेले असतात.
 
धूमकेतू सूर्यापासून अतीदूरअतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग [[सौर तारागर्भ|सौर तारागर्भापासूनतेजोमेघापासून]]([[:en:Solar nebula|Solar nebula]]) बनलेल्या घन कचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतीअतिथंड थंडधूमकेतूच्या धूमकेतूही त्यातीलआतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर उल्केप्रमाणेउल्का बनतातहोतात.
 
== हेसुद्धा पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/धूमकेतू" पासून हुडकले