"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कुंडली म्हणजे क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा त्या जन्मकाळचा नकाश...
 
No edit summary
ओळ १:
कुंडली म्हणजे क्रांतिवृत्तस्थ ग्रहस्थितीचा त्या जन्मकाळचा नकाशा होय. हा [[नकाशा]] जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवत असतात. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास त्या जातकाची असते. जन्माचे वेळी जर [[मेष रास]] उगवत असेल आणि त्यात [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] असेल तुमची रास [[मेष]] आहे.
 
{{साचा:फल ज्योतिषातील राशी}}
{{साचा:फल ज्योतिषातील ग्रह}}
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंडली" पासून हुडकले