"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
{{विकिकरण}}
महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘महामहोपाध्याय’‘आयुर्वेदीय महोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला.
गोरगरिबांना सुलभतेने औषधोपचार करण्यासाठी मुंबईत नागपाड्यात शेजारी राहणार्‍या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यशास्त्र शिकून घेतले व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे आयुर्वेद प्रचार व प्रसार हेच त्यांचे जीवितकार्य ठरले.
 
<big>लेखक आणि संपादक</big> :
* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.
 
मृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ मध्यरोजी, अवघ्यावयाच्या ४२ व्या वर्षी, त्यांच्या ३० मार्च याशंकर वाढदिवसादिवशीचदाजीशास्त्री यापदे युगपुरुषाचायांचा विषमज्वराने अंतदेहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.
५७,२९९

संपादने