"धनु रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
धनु एक ज्योतिष-राशी आहे ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर [[गुरु (ज्योतिष)]] चा अंमल आहे. द्विस्वभाव राशी आहे. कुंडलीत ही राशी ९ आकड्याने दाखवतात.
 
स्वभाव
स्वभाव काहीसा संतापी पण याचवेळी संयमी आणि सात्विकता असते. अध्यात्माची ओढ दिसते. आशावादी , परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, समाजसेवा, न्यायीपणा, उदारपणा दिसतो.
 
नावे - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे.
==हे ही पाहा==
* [[कुंडली]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धनु_रास" पासून हुडकले