"वृश्चिक रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
वृश्चिक एक ज्योतिष-राशी आहे यावर [[मंगळ (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही ८ आकड्याने दर्शवतात.
ही चंद्राची नीच रास आहे. नक्षत्र - अनुराधा आणि मूळ
== स्वभाव ==
शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक, स्पष्टवक्ते असतात. प्रतिकूल स्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. जबरदस्त इच्छाशक्ती आणि कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
==हे ही पाहा==
* [[कुंडली]]