"तूळ रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''तूळ''' हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर [[शुक्र (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते.
 
== स्वभाव ==
या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात. अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
==हे ही पाहा==
* [[कुंडली]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तूळ_रास" पासून हुडकले